Tuesday, February 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ना. मदन येरावर जळगाव जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
ना. मदन येरावर जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव – राज्याचे राज्यमंत्री ना. मदन येरावर (उर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम, सामान्य प्रशासन) यांचा जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असुन त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शनिवार, दिनांक 31 ऑगस्ट, 2019 रोजी यवतमाळ येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता यवतमाळ, नेर, शिंगणापूर, कारंजा, मुर्तीजापूर, अकोला, बाळापूर, खामगांव, मलकापूर, भुसावळ आणि जळगाव येथे रात्री 10.30 वाजता जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

            रविवार, दिनांक 1 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी 9.45 वाजता जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथून बालाणी रिमोट, एमआयडीसी परिसर जळगावकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टी बैठकीस उपस्थिती. (स्थळ : बालाणी रिसोट, एमआयडीसी, जळगाव) दुपारी 4.30 वाजता जळगाव येथून यवतमाळकडे प्रयाण. जळगाव, भुसावळ, मलकापूर, खामगांव, बाळापूर, अकोला, मुर्तीजापूर, कारंजा, शिंगणापूर, नेर, यवतमाळ.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्पोकन इंग्लिश मुक ऑनलाइन उपक्रमाच उद्या एरंडोल येथे तालुकास्तरीय शुभारंभ

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 सप्टेंबर रोजी आयोजन

Next Post
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 सप्टेंबर रोजी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

​श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त ‘पांडुरंग प्रभा’ अंकाचे प्रकाशन व स्नेहसंमेलन उत्साहात

कल्पिता पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

कल्पिता पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

मंगल मैत्री ग्रुपतर्फे रमाई जयंती उत्साहात साजरी

मंगल मैत्री ग्रुपतर्फे रमाई जयंती उत्साहात साजरी

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d