Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान कडून नराधामांचे,आतंकवादाचे व भ्रष्टाचाराचे रावणरूपी दहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान कडून नराधामांचे,आतंकवादाचे व भ्रष्टाचाराचे रावणरूपी दहन

जळगांव(प्रतिनिधी)- येथील निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने नराधामांचे दहन उपक्रम राबविण्यात आला. यात निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यानी नराधामांचे, आतंकवादाचे व भ्रष्टाचाराचे रावणरूपी दहन केले. यावेळी विद्यार्थ्यानी पोस्टर द्वारे जनजागृती केली. तसेच देव घेंगट या विद्यार्थ्याने रामा ची भूमिका साकारुन नराधामांचे, आतंकवादाचे व भ्रष्टाचाराचे दहन केले.

यासाठी मोहित जावळे, मोहित घेंगट, जिग्नेश कोळी, मयूर कोळी, भूमिका बडगुजर, आरती पाटिल, अनुजा पाटिल, अक्षरा जावळे, संतोषी पाटिल, जानव्ही महाजन, गुंजन महाजन, श्रेया जाधव, सिद्धि घेंगट, आस्था घेंगट, मानवी जावळे, वैष्णवी कोळी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अविनाश जावळे उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न

Next Post

राज्यात नवीन चार विद्यापीठाची गरज!’मासू’ विद्यार्थी संघटनेच्या वर्धापन दिनी अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांचे प्रतिपादन

Next Post
राज्यात नवीन चार विद्यापीठाची गरज!’मासू’ विद्यार्थी संघटनेच्या वर्धापन दिनी अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांचे प्रतिपादन

राज्यात नवीन चार विद्यापीठाची गरज!'मासू' विद्यार्थी संघटनेच्या वर्धापन दिनी अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo