Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निमजाई फाउंडेशन येथे आजादी चा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील निमजाई फाउंडेशन कडुन आजादी चा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महिलांसाठी सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे सचिव भूषण बाक्षे अध्यक्ष शितल पाटील बाक्षे समन्वयक हितेश पाटील निमजाई फाऊंडेशन सदस्य महेश पाटील शिक्षिका अर्चना पाटील शिक्षिका भावना भोळे तसेच महिला वर्ग उपस्थित होते त्याच प्रमाणे यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आले की ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहेस तसेच जे सैनिक आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी नेहमी कार्यरत असतात त्यांचे आठवण किंवा स्मरण फक्त एका एकाच दिवशी करायची नसून त्यांना कायम आपण स्मरणात ठेवावे त्याचप्रमाणे कार्यक्रमास आलेल्या महिला विद्यार्थिनी अत्यंत आनंदी व उत्साही होत्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात स्वातंत्र्य दिवस साजरा

Next Post

ईकरा एजूकेशनल कॉम्प्लेक्स (मोहाडी कॅम्पस) येथे स्वातंत्र दिवस साजरा

Next Post

ईकरा एजूकेशनल कॉम्प्लेक्स (मोहाडी कॅम्पस) येथे स्वातंत्र दिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo