Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अवकाळी-पावसामुळे शेतीपिक उध्वस्त;नुकसानग्रस्त शेतीपिकांचे पंचनामे सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
अवकाळी-पावसामुळे शेतीपिक उध्वस्त;नुकसानग्रस्त शेतीपिकांचे पंचनामे सुरू

मुक्ताईनगर (विनोद चव्हाण) तालुक्यातील मुक्ताई-नगर शिवार टाकळी या शिवारामधे आज दि 3 व 4 रोजी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत. टाकली, वायला, चिचखेड़ा, या ठिकाणी हे पंचनामे सुरू केले आहे. सतत सुरु असलेल्या परतीच्या पावसाने पिके ऊद्धवस्त झाली आहेत. कापूस, बाजरी, तूर, सोयाबीन आदी इत्त्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मदतीसाठी स्थानिक प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनामा करतांना तालुका कृषी अधिकारी, ग्राम सेवक, सरपंच, उप सरपंच सह गावातील नागरिक व शेतकरी हजर होते. गावातील लोकांचा प्रतिसाद शाततापूर्ण मिळाला होता . या पंचनामा बाबत अहवाल देण्यात यावा तसेच पंचनाम्याच्या प्रकियेला गती देण्यात यावी आहि मागणी शेतकरी व गावकर्‍यांनी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शासकीय रुग्णालयात न्यूरोसर्जन व फिजिशियन नसल्याने रुग्णसेवा होते अडगळीची

Next Post

परिवर्तन तर्फे उद्या रंगभूमी दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

Next Post

परिवर्तन तर्फे उद्या रंगभूमी दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo