Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नूतन मराठा व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित स्पर्धांचे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव : नूतन मराठा महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १० जानेवारी रोजी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात आली. यात चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाची “रंगबावरी” हि एकांकिका प्रथम आली.

स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, डॉ.मोहन पावरा, रंगकर्मी शंभू पाटील, प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख यांच्यासह परीक्षक पुणे येथील नितीन धनधुके, भुसावळ येथील अनिल कोष्टी, जळगावच्या मंजुषा भिडे उपस्थित होते. स्पर्धेत द्वितीय क्रमांक भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाची “चिमणी”, तृतीय क्रमांक डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाची “शाली” यांना मिळाला. उत्तेजनार्थ बांभोरी येथील एसएसबीटी संस्थेच्या लाल चिखल या एकांन्कीकेने पटकावला.

उर्वरित निकाल –

उत्कृष्ट लेखन – धनश्री जोशी (चिमणी), उत्कृष्ट दिग्दर्शन – प्रथम वैष्णवी सोनार (रंगबावरी), द्वितीय बुद्धभूषण अहिरे (चिमणी), उत्कृष्ट नेपथ्य – प्रथम –   दिपेश शुक्ल (रंगबावरी), द्वितीय – वेदाली जोशी (चिमणी), उत्कृष्ट रंगभूषा – प्रथम – साक्षी बिडकर (रंगबावरी), द्वितीय – दिपाली ठोसर (चिमणी), उत्कृष्ट प्रकाश योजना – प्रथमेश जोशी (चिमणी), द्वितीय- प्रमोद गुरव (रंगबावरी), उत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रथम – वैष्णवी सोनार (रंगबावरी), विनोद पवार (चिमणी), पुरुष अभिनय – राहुल निकुंभ (रंगबावरी), द्वितीय – दर्शन गुजराथी (चिमणी), स्त्री अभिनय – प्रथम –  दीप्ती पाटील (रंगबावरी), द्वितीय – धनश्री जोशी (चिमणी), अभिनय प्रशस्तीपत्रे – स्वप्नील नन्नवरे (चिमणी), श्रीकांत दाभे, अंकुश काकडे (दोन्ही लाल चिखल), शालिनी कोळी, भूषण ननवरे (दोन्ही शाली), साक्षी वाणी (रंगबावरी)

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ललित पोलिसतील वर्दी-मीना सौंदाने जळगाव

Next Post

हिंगणघाट येथे झालेल्या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर योग्य शिक्षा व्हावी -वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांची मागणी

Next Post

हिंगणघाट येथे झालेल्या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर योग्य शिक्षा व्हावी -वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo