Saturday, June 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्रात महात्मा गांधी पुण्यतिथी निमीत्त अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील भारत सरकारचे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमीत्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डांगर, लेखापाल अजिंक्य गवळी, जिंदगी फाउंडेशनचे अध्यक्ष अजय पाटील, सुष्मिता भालेराव, तुळजाई संस्थेचे अध्यक्ष भुषण लाडवजांरी, सत्यमेव जयते न्युज चे मुख्य संपादक दिपक सपकाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. श्री नरेंद्र डांगर यांनी भाषणात आपले मनोगत व्यक्त केले. तर जिंदगी फाउंडेशनचे अजय पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घटनांना उजाळा देऊन जवानांच्या कार्याविषयी माहिती देऊन उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन युवा स्वयंसेवक शिवदास कोचूरे यांनी केले. तर आभार विकास वाघ यांनी केले. यशस्वीतेसाठी आनंदा धनगर, स्वप्नजा हिवरे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमीटी तर्फे एकता संमेलन

Next Post

गांधीजींचे विचार सर्वोदयी मग गांधी नाकारायचा कसा

Next Post
गांधीजींचे विचार सर्वोदयी मग गांधी नाकारायचा कसा

गांधीजींचे विचार सर्वोदयी मग गांधी नाकारायचा कसा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo