Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/12/2024
in जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

जळगाव-( जिमाका ) – येथील नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व एन.सी.सी. युनिट, एम. जे. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा एम.जे. कॉलेज, एन.सी.सी. युनिट येथे 20 डिसेंबर  रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे यांनी सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला जिल्हा युवा अधिकारी श्री. नरेंद्र डागर ‘ माय भारत पोर्टल ‘विषयी एन.सी.सी. छात्र सैनिकांना माहिती दिली. नशामुक्ती फक्त व्यक्तिशः नाही तर देशाला कसे हानिकारक ठरू शकते तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान याविषयी छात्रसैनिक व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून हा संदेश समाजात पोहचवण्याचे आवाहन सी.टी.ओ सोनल उप्लपवार यांनी प्रस्ताविकात केले.

एम.जे. कॉलेज मधील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रा. बालाजी राऊत यांनी ‘मोबाईल एडीक्शन ‘ या विषयावर सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली.

या कार्यक्रमास 110 छात्रसैनिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लेखा अधिकारी  श्री अजिंक्य गवळी केले व सूत्रसंचालन सी.टी.ओ. गोविंद पवार यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाऊर्जास ऊर्जा संवर्धनासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि देशात राज्याला प्रथम स्थान

Next Post

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

Next Post
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo