Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राच्या वतीने आपातकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी कोविड-१९ योद्धांसाठी आवाहन; नागरिकांचा प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम

१३७ जणांची स्वेच्छेने नोदंणी केल्याची माहिती जिल्हा समन्वयक श्री. नरेंद्र यांनी दिली आहे

जळगांव(प्रतिनिधी)- येथील नेहरू केंद्राच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपातकालीन परिस्थितीत लढण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे तर जिल्ह्यातील नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत १३७ जणांची स्वच्छेने नोंदणी झाली आहे.

आपण कोविड योद्धा या अभियानात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन फॉर्म भरून राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊ शकता.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfZJ16QGMSiB40l95ebPNwaQLBJ4MYMkC3cV5KMeq-GNWHQMA/viewform?usp=sf_link

यामध्ये नोंदणी झालेल्या योद्धांना कोरोना विषाणूशी लढण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण दिले जाणार असून येत प्रामुख्याने नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवणे, नागरिकांनी परिस्थितीला घाबरून जाऊ नये म्हणून त्यांचे समुपदेशन करणे यांचा समावेश आहे. तसेच नोंदणी झालेल्या योद्धांपैकी ७६ जणांना आयगॉट पोर्टलद्वारे प्रशिक्षण दिले जाते. तर त्यातील १२० लोकांनी आधीपासून आरोग्य सेतु अ‍ॅप स्थापित केले आहेत. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सर्व प्रशासनाबरोबर काम करण्यास तयार आहेत. असे नेहरू युवा केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कृषी व फलोत्पादनाशी संबंधित उपक्रम लॉकडाऊनमधून वगळले

Next Post

पोलीस निरीक्षक यांच्या दबंगगिरी मुळे नागरिकांमध्ये घबराट

Next Post

पोलीस निरीक्षक यांच्या दबंगगिरी मुळे नागरिकांमध्ये घबराट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo