Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहा मालपुरे यांचा इंडिया स्टार आयकाॅनिक पर्सनालिटी अचिव्हर्स पुरस्कार देऊन सन्मान

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
नेहा मालपुरे यांचा इंडिया स्टार आयकाॅनिक पर्सनालिटी अचिव्हर्स पुरस्कार देऊन सन्मान

भडगाव(प्रतिनिधी)- येथील नेहा मालपुरे यांना नॅशनल अकॅडमी फॉर आर्ट एज्युकेशनचा इंडिया स्टार आयकाॅनिक पर्सनालिटी अचिव्हर्स २०२१ या कला क्षेत्रातील अवार्डने सन्मानित करण्यात आले. त्यांना सुलेखन अर्थात सर्जनशील लिखाण या कला विभागात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, ऑनलाइन पद्धतीने तो वितरित करण्यात आला.

सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व मेडल असे या अवार्डचे स्वरुप असून, नेहाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकाडमीचे चेअरमन डॉ दामोदर खडसे, आकाशवाणी कलाकार घनश्याम वासवानी, विको प्रयोगशाळा मुंबईचे संचालक संजीव पेंढारकर, थर्ड जनरेशन मोबाइल प्राइवेट लिमिटेडच्या जॉईंट मैनेजिंग डायरेक्टर सुजाता देव, भारत सरकार शिक्षण मंत्रालयच्या सहाय्यक संचालक अंजू सिंघ, सुरभी संस्थेच्या अश्विनी आमले, आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.संपुर्ण भारतामधून विविध कला क्षेत्रातील १४ कलाकारांना हा अवार्ड देण्यात आला, त्यात नेहा मालपूरे यांनी यश मिळवत भडगावचे नाव रोशन केले आहे.

ग्रामीण भागात राहुन छंदातुन साकारलेल्या कलेला व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून नेहा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेत सहभागी होत असतात. यापूर्वी देखील नेहाच्या चित्राची व गणाक्षर या कलेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्ड सह विविध रेकॉर्डने घेतली आहे.सदर अवार्डसाठी नेहाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्या भडगाव येथील समाजसेवक व मानवराज प्रतिष्ठानचे संस्थापक नीलेश मालपूरे व चित्रा मालपुरे यांची कन्या आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

“या” कारणाने विकी व कॅटच्या लग्नाचे फोटो होणार नाहीत लीक!

Next Post

देशमुख महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न

Next Post
देशमुख महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न

देशमुख महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo