Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनँशनल स्कूलमध्ये स्वातंत्रदिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
नोबल इंटरनँशनल स्कूलमध्ये स्वातंत्रदिन साजरा

धरणगांव(प्रतिनीधी)- तालुक्यातील नोबल इंटरनँशनल स्कूलमध्ये आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरात करण्यात आला. यावेळी शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

प्रसंगी धरणगांव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नावरे, पाळधी पो.स्टे.चे  उपनिरिक्षक एच.एल. गायकवाड उद्योजक अनिल कासट,  आधार गुरूजी, शाळेच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. मुख्याध्यापक विजया मोरे, सतीश पाटील, सौ. शिंपी, कुरेशी मॅडम, सुवर्णा पवार, उज्वला झंवर, सरस्वती जोशी, अश्विनी ठाकरे आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एस.एस.मणियार विधी महाविद्यालयातील एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांकडून ११ ते १५ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम संपन्न

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ५६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ५६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo