Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल स्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
नोबल स्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा

पाळधी/जळगांव(चेतन निंबोळकर)- दिनांक ५सप्टेंबर गुरुवार रोजी नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष श्री. प्रशांत सुर्यवंशी यांच्यासह सौ. अर्चना सुर्यवंशी आणि जेष्ठ पत्रकार उमेश झंवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.शाळेचे इयत्ता ४ थी ते ५ वी च्या विद्यार्थांनी शाळेचे व्यवस्थापन अतिशय शिस्तप्रिय व व्यवस्थित रित्या केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध खेळांचे नियोजन केले होते. शाळेच्या व्यवस्थापन मंडळाकडून सर्व शिक्षकांना एक उपहार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकवृदांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी नोबल इंटरनॅशनल स्कूलतर्फे “आरोग्य धन संपदा” या ब्रीदवाक्य ला अनुसरून सर्व शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हि आरोग्य तपासणी गावातील प्रतिष्ठित डॉ. मेहूल पटेल यांच्या मार्फत करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांच्यासह उज्वला झंवर आणि सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अरुणोदय ज्ञान प्रसारक संचलित प्राथमिक शाळेकडून शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

Next Post

प्रगती विद्यामंदिर येथे गणेशोस्तव चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

Next Post
प्रगती विद्यामंदिर येथे गणेशोस्तव चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

प्रगती विद्यामंदिर येथे गणेशोस्तव चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo