Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त “विरासत” मैफिलीचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/07/2024
in जळगाव, मनोरंजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे रविवार दि. ७ जुलै २०२४ “विरासत” मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. ही मैफिल कांताई सभागृहात संध्याकाळी ठीक ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

स्व. पं. वसंतराव चांदोरकर हे अभिजात संगीतात बखले घराण्याचे प्रतिनिधित्व करीत होते. *देवगंधर्व भास्करबुवा बखले* हे सौ. शिल्पा व सौ. सावनी चे पणजोबा. त्यांनी गायलेले राग, संगीतबद्ध केलेली नाट्यपदे, अभंग, भक्तिगीते, भावगीते, गवळणी पासून ते लावणीपर्यंतचा *वारसा, किंवा विरासत* चा कॅनव्हॉस उलगडून दाखविणार आहेत पुण्याच्या या दोन प्रतिभासंपन्न भगिनी.

सौ. शिल्पा पुणतांबेकर व सौ. सावनी दातार कुलकर्णी
त्यांना साथसंगत करणार आहेत
तबला समीर पुणतांबेकर
संवादिनी अमेय बिच्चू
पखवाज डॉ. राजेंद्र दूरकर.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे अनुभूती स्कूल च्या संचालिका सौ. निशाभाभी जैन व उमवी चे कॉमर्स व मॅनेजमेंट विभागाचे डिन डॉ.अनिल डोंगरे यांची.

चुकवू नये अश्या या मैफिलीचे आयोजन प्रतिष्ठानाने केले असून रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन ने केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावच्या सांख्यिकी कार्यालयात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

Next Post

आ. किशोर दराडेंसाठी संदीप घुगे यांचे नियोजन ठरले महत्त्वाचे-आ. राजुमामा भोळे

Next Post
आ. किशोर दराडेंसाठी संदीप घुगे यांचे नियोजन ठरले महत्त्वाचे-आ. राजुमामा भोळे

आ. किशोर दराडेंसाठी संदीप घुगे यांचे नियोजन ठरले महत्त्वाचे-आ. राजुमामा भोळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo