Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण सपकाळे यांची निवड

जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पत्रकार प्रविण सपकाळे यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र राज्यसरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी दि. 20 सप्टेंबर रोजी दिले आहे.

पत्रकार प्रविण सपकाळे हे गेल्या चार वर्षांपासून जळगाव जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत होते.त्यांच्या कामाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर उत्तरमहाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या निवडीबद्दल खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, नितीन पाटील, विसपुते, मुकेश जोशी, इम्रान शेख, सुनील भोळे, संतोष ढिवरे,भरत काळे,नरेश बागडे, संजय तांबे, रितेश माळी,दिपक सपकाळे, अभिजित पाटील, नाजनीन शेख, चेतन निबोळकर, बाळू वाघ, मिलिंद सोनवणे,स्वप्नील सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत जळगाव शहर महानगर पालिकेच्यावतीने एक लाख 35 हजार नागरिकांची तपासणी पूर्ण;महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांची माहिती

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ४४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ४४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo