Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

परदेशी यांनी दिला शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
परदेशी यांनी दिला शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा

भडगांव(प्रतिनीधी)- याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील उपजिल्हा प्रमुख गणेश भरतसिंग परदेशी यांनी आज जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्याकडे आपला उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा २०१९ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. किशोर आप्पा पाटील हे जरी मतदार संघात विजयी झाले असले तरी भडगांव तालुक्यातून त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारास २८०० मते जास्त मिळाली असल्या कारणाने मी उपजिल्हा प्रमुख या नात्याने विधानसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करु शकलो नसल्याने उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले, तसेच भविष्यात सदैव एक शिवसैनिक म्हणून संघटनेच काम करत राहील असेही ते यावेळी म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दिवाळी निमित्त हेल्थ प्लस इंस्टिट्यूट व प्लेसमेंट कडून हाँस्पिटल मध्ये काम करणाऱ्या ट्रेन स्टाफसाठी विशेष सुट

Next Post

शेंदुर्णी येथील साई ग्रुप ने केली आनोखी दिवाळी साजरी

Next Post
शेंदुर्णी येथील साई ग्रुप ने केली आनोखी दिवाळी साजरी

शेंदुर्णी येथील साई ग्रुप ने केली आनोखी दिवाळी साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d