Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

परिवर्तन तर्फे आज “दिवाळी पहाट”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
परिवर्तन तर्फे आज “दिवाळी पहाट”

जळगांव(प्रतिनीधी)- परिवर्तन जळगाव तर्फे दिवाळी निमित्त नरकचतुर्दशीच्या मुहुर्तावर पहाटे “दिवाळी पहाट” या सांगितीक मैफलीचे आयोजन आज २७ ऑक्टोबर रविवारी पहाटे ६ वाजता करण्यात आले आहे. दिवाळी  सण  आनंदाचा असतो,  अंधार दूर सारून मनामनात दिवे तेवते ठेवण्याचा परिवर्तनचा सदैव ध्यास राहिला असून विचारांची ज्योत रुजवण्याचा, पारंपरिक दिवाळी उत्सव, त्याचं महत्त्व, पारंपरिक कथा, गाणी असा वैविध्यपूर्ण संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती श्रद्धा पुराणिक, कुलकर्णी व अक्षय गजभिये यांची असून संकल्पना शंभू पाटील यांची आहे. दिग्दर्शन  सुदिप्ता सरकार यांनी केले आहे. यात  मंजुषा भिडे, रजनी पवार, भुषन गुरव,  योगश पाटील,  मनीष गुरव, हर्षदा कोल्हटकर, हर्षल पाटील हे कलावंत सहभागी होणार आहेत.

आपली दिवाळी

पहाट अधिक संपन्न, समृद्ध व सुगंधीत करण्यासाठी  एका अवीट मैफिलीसाठी जळगावकर नागरिक सादर आमंत्रित आहेत. हा कार्यक्रम रोटरी हॉल मायादेवी नगर येथे होणार आहे. उपस्थितीच आ़वाहन परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दिवाळीच्या फराळाचे विश्वसनीय एकमेव ठिकाण श्री बालाजी बिकानेर माठाईवाला…

Next Post

भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना

Next Post
भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना

भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo