Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

परिवर्तन तर्फे उद्या रंगभूमी दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्त परिवर्तन जळगाव संस्थेतर्फे ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ” मला दिसलेली मराठी रंगभूमी”  या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याचा काळ आणि या काळात रंगभूमीच्या समोरील विविध प्रकारची आव्हाने असून  याचा समाजातील विविध तज्ञांकडून रंगभूमी विषयक दृष्टीकोन व अपेक्षा यांचा शोध घेण्याचा परिवर्तनचा प्रयत्न आहे. यासंदर्भात जळगावातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यात श्री.एस एस राणे (प्राचार्य बेंडाळे महाविद्यालय) सुचिता हाडा (सभापती, स्थायी समिती) श्री. नंदलाल गादिया (गणित तज्ञ), डॉ रवी महाजन, (प्रसिद्ध शल्यविशारद), श्री अनिल कांकरिया(प्रसिद्ध उद्योजक), श्री. गनी मेमन(प्रसिद्ध उद्योजक), अंजली पाटील (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू) हे चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. चर्चासत्र उद्या सायंकाळी सहा वाजता महाविर क्लास, ख्वाजा मिया दर्गाच्या मागे या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या चर्चासत्रासाठी कलावंतांनी लेखकांनी आणि प्रेक्षकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन परिवर्तन च्या वतीने शंभू पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अवकाळी-पावसामुळे शेतीपिक उध्वस्त;नुकसानग्रस्त शेतीपिकांचे पंचनामे सुरू

Next Post

राजकारणाचे “शगुन” खान्देश मध्ये बघतात, आणि खान्देश वर आलेल्या दुष्काळाबाबत मात्र सर्व राजकीय पक्ष खान्देश ला पाठ दाखवितात

Next Post
राजकारणाचे “शगुन” खान्देश मध्ये बघतात, आणि खान्देश वर आलेल्या दुष्काळाबाबत मात्र सर्व राजकीय पक्ष खान्देश ला पाठ दाखवितात

राजकारणाचे "शगुन" खान्देश मध्ये बघतात, आणि खान्देश वर आलेल्या दुष्काळाबाबत मात्र सर्व राजकीय पक्ष खान्देश ला पाठ दाखवितात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo