Saturday, July 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांची काठीवाडी पशुपालकांना भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/05/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांची काठीवाडी पशुपालकांना भेट

जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्त):- जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शन खाली पशुसंवर्धन विभागामार्फत 31 मे रोजी एरंडोल जवळ महामार्गा लगत स्थायिक असलेले 8 काठीवाडी पशुपालकांना भेटी देण्यात आल्या. येथे साधारण 400 गाई व 130 म्हैस या पालकांकडे आहे. येथे पुरेसा चारा उपलब्ध असून जवळच पाणी सुद्धा उपलब्ध आहे तसेच चराई साठी जवळचे शेतात चराई करण्यात येते याबाबत माहिती घेण्यात आली.

चरायला जाण्याची वेळ सकाळी 7 ते 11 व संध्याकाळी 4 नंतर असावी तसेच दुपारचे वेळेस सावलीत जनावरे ठेवणे त्यांना दिवसातून तीन ते 4 वेळा मुबलक थंड पाणी पाजणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच गाई- म्हशी ची पाहणी केली असता त्यातील काही गाई वयस्कर आणि अशक्त असल्याने त्यांना तत्काळ औषधुपचार, mineral mixture व जंतनाशक देण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त पशसंवर्धन डॉ. अशोक महाजन धरणगाव, डॉ. प्राप्ती पारखे, डॉ. सुधाकर शेळके, डॉ. राहुल साळुंके, श्री. वासू वंजारी व MVU स्टाफ श्री. सुदर्शन पाटील LSS आणि श्री. भूषण कोळी ड्रायव्हर cum attendant हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Next Post

जामनेर येथे तंबाखु विरोधी दिन साजरा;तंबाखु जन्य पदार्थांचे सेवन न करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo