Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाकिस्तानात १०० प्रवाशांसह विमान इमारतींवर कोसळला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पाकिस्तानात १०० प्रवाशांसह विमान इमारतींवर कोसळला

कराची : पालकीस्तानात तब्बल १०० प्रवाशांसह विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे हे विमान रहिवासीं भागात एका इमारतीवर कोसळल्याचा सांगण्यात येत आहे. हे विमान लाहोरवरून कराचीला जात होत. त्यावेळी हि धक्कादायक घटना घडली.
पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सच हे विमान होत. पाकिस्तानी मीडियावर हि दुर्घटना कराची विमानतळाजवळ घडली. ज्यावेळी विमान उतरण्याच्या तयारीत होत त्यावेळीच हि दुर्घटना घडली. या विमानात ९७ प्रवासी आणि ३ क्रू मेंबर्स होते असं सांगण्यात येत आहे.
स्थानिक प्रशासनासह मदत आणि बचावकार्यासाठी आर्मी क्विक रिअक्शन फोर्स आणि सिंध पाकिस्तान रेंजर्स घटनास्थळी पोचले. विमान अपघातामुळे आरोग्य मंत्र्यांनी कराचीच्या सर्व मोठ्या रुग्णालयात आपत्कालीन आणीबाणी जाहीर केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादा सामंत यांना श्रद्धांजली

Next Post

मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

Next Post
मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d