Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी माजी सैनिंकासह पत्रकारांचा कोरोना योध्दा म्हणून केला सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी माजी सैनिंकासह पत्रकारांचा कोरोना योध्दा म्हणून केला सन्मान

पाचोरा – कोरोना प्रादुर्भाव वाढू नये या करीता सर्वत्र लॉक डाऊन नागरीकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आले होते.या काळात पोलीस कर्मचाऱ्यांन सोबत बंदोबस्तासाठी माजी सैनिकांच्या हि समावेश होता याच बरोबर पत्रकारांनी ही कोरोना काळात उत्कृष्ट पध्दतीने कार्य केले आहे. म्हणून या कार्याची दखल घेत पाचोरा पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे,व पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी दिनांक १३/०१/२०२१ बुधवार रोजी बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनास मदत करण्याऱ्या ५० माजी सैनिकांना कोरोना योध्दा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या सह शिक्षेका सुवर्णा महाजन यांनी कोरोणा काळात आपल्या रांगोळी मार्फत कोरोना जनजागृती केलेल्या बद्दल त्यांचा हि कोरोना योध्दा सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात निर्भिडपणे पत्रकारीता क्षेत्रात काम करणारे पत्रकार,
प्रा.सि एन चौधरी सर,अनिल आबा येवले, किशोर रायसाकडा ,संदिप महाजन ,जावीद शेख,शामकांत सराफ, निलेश पाटील,प्रमोद सोनवणे, गणेश शिंदे,विनायक डिवटे , नंदू शेलकर, शांताराम चौधरी, योगेश पाटील,अमोल झेरवाल,विजय पाटील,प्रविण ब्राम्हणे,संजय पाटील सह अन्य पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून यावेळी सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ‌.बी एन पाटील होते.सौ.सुर्वणा महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.साहाय्यक पोलीस निरीक्षक, विकास पाटील यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमास उपस्थिती API राहूल मोरे,गणेश चौबे,सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सि एन चौधरी यांनी केलेे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

जळगाव जिल्ह्यात १६ पासून सात केंद्रावर ‘कोविड 19’ लसीकरण मोहिमेस सुरवात

Next Post
जळगाव जिल्ह्यात १६ पासून सात केंद्रावर ‘कोविड 19’ लसीकरण मोहिमेस सुरवात

जळगाव जिल्ह्यात १६ पासून सात केंद्रावर ‘कोविड 19’ लसीकरण मोहिमेस सुरवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo