Wednesday, June 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आ. किशोर पाटील यांना जाहीर पाठींबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा : येथील पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकान दारानांनी कार्यसम्राट आमदार यांच्या गेल्या ५ वर्षातील कार्यपद्धतीवर खुश होऊन व त्यांच्या समस्यांचे वेळोवेळी निरासन करत असल्याने समस्त दुकानदारांनी आमदार किशोर  पाटील यांना पुन्हा आमदार व्हावे म्हणून जाहीर पाठींबा दिला आहे. गेल्या ५ वर्षांपासून आमदार किशोर पाटील हे रेशन दुकानदारांच्या विविध अडचणीबाबत आमच्या सोबत असून त्यांच्यापासून आम्हाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. एवढेच नाहीतर आमच्या विविध प्रश्नासाठी त्यांनी विधानभवनातही आवाज उडवला आहे असे सांगत सर्व दुकानदारांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी सुनील पाटील तालुका अध्यक्ष (स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशन), सलीम रंगरेज शहर अध्यक्ष, नितीन राठी, ललित पुजारी,संजय महाले,अशोकबापू वाणी, आबा डॉक्टर,प्रदीपसींग परदेशी,अमोल दाभाडे,नवीन न्याती, रामदास पाटील, सुभाष पाटील,भालेराव, असिफ खान, शांताराम पाटील,बापू सोनार, नाना पाटील आदी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, सुनील पाटील शिवसेना संपर्कप्रमुख, गणेश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख,शरद पाटील शिवसेना तालुकाप्रमुख, समाधान पाटील,अनिल आबा पाटील आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मा.शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा खंडोबा देवस्थान फैजपूर येथून प्रारंभ

Next Post

साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शेंदुर्णी वार्ड क्र २ मध्ये केली धूर फवारणी

Next Post
साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शेंदुर्णी वार्ड क्र २ मध्ये केली धूर फवारणी

साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शेंदुर्णी वार्ड क्र २ मध्ये केली धूर फवारणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo