Sunday, July 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा येथे राष्ट्रवादी चा झंझावात प्रचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
पाचोरा येथे राष्ट्रवादी चा झंझावात प्रचार

पाचोरा – (प्रमोद सोनवणे) – राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार मा. दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ रँली साठी , संजय नाना वाघ याच्या नेतृत्वात आज दि ०५/१०/१९ रोजी रँलीचे नेतृत्व करण्यात आले होते. कृष्णापुरी व शिव काँलनी येथे राष्ट्रवादी कांग्रेस चा झंझावात प्रचार करण्यात आला. या भागात असख्यं कार्यकर्ते जनसमुदाय उपस्थित होता.

सर्वच स्तरातुन मोठा प्रतिसाद मिळाला. प्रचार नक्किच परीवतर्तन घडविण्याचे संकेत देत आहे असे जाणवत होते. प्रचार दौरा प्रसंगी, महीला भगिनी औक्षण करून शुभ संकेत देत होतेे. पाचोरा भडगांव मतदार सघांत राष्ट्रवादी काँग्रेस ने प्रचाराचा योजनबध्द कार्यक्रम आखला आहे. त्याामुळे पाचोरा /भडगाव मतदार संघात परिवर्तनाची लाट उसळली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जनआंदोलनातून युवा उमेदवारी

Next Post

नाशिक विभागीय मैदानी स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

Next Post

नाशिक विभागीय मैदानी स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo