Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पातोंडी येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन..!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पातोंडी येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन..!

रावेर ता. प्रतिनिधी-दि.13 विनोद कोळी

मौजे पातोंडी ता.रावेर येथे जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना.सौ.रंजनाताई प्रल्हाद पाटील यांच्या निधी अंतर्गत हनुमान मंदिर परिसर व गावांतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे या विकास कामाचे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन व उदघाट्न करण्यात आले.यावेळी गावकऱ्यांकडून खासदार यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार स्विकारून त्यांनी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी उपस्थित जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, पं.स.सभापती कविताताई हरलाल कोळी, पं.स.उपसभापती धनश्रीताई संदीप सावळे, पं.स.सदस्य जुम्मा तडवी, माजी पं.स.सभापती जितेंद्र पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील,पातोंडी लोकनियुक्त सरपंच मोहन बोरसे, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील,सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे, पंकज चौधरी, उमेश कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यास मिळाल्या १३ रूग्णवाहिका;पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

Next Post

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमीत्त जामनेर तालुक्यात युवासेने तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

Next Post
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमीत्त जामनेर तालुक्यात युवासेने तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमीत्त जामनेर तालुक्यात युवासेने तर्फे विविध कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo