Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची वसमत येथील रुग्णालयास भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची वसमत येथील रुग्णालयास भेट

कोरोनाकरिता केलेल्या उपाययोजनांचा घेतला आढावा

हिंगोली, दि. ११ : पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत. यावेळी त्यांनी वसमत येथील उप जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर आणि शासकीय स्त्री रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. तसेच रुग्णालयात आरोग्य विषयक करण्यात आलेल्या उपाययोजनांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.

Maha Info Corona Website

यावेळी खासदार राजीव सातव, आमदार चंद्रकांत नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून द्यावा

Next Post

कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतीच; बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम

Next Post
कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतीच; बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम

कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतीच; बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo