Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“पाळधीतील भव्य प्रचार रॅली : विक्की बाबा व प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वात एकजुटीचा डंका “

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
“पाळधीतील भव्य प्रचार रॅली : विक्की बाबा व प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वात एकजुटीचा डंका “

पाळधीतील गुलाबभाऊंच्या प्रचार रॅलीला ‘धमाल’ प्रतिसाद ! – गाव एकजुटीचा पाठींबा !

पाळधी /धरणगाव / जळगाव-(प्रतिनिधी) – शिवसेनेचे पालकमंत्री आणि महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील व विक्की बाबा या दोन्ही भावंडानी नेतृत्व केले, पाळधी गावाने आज एक ऐतिहासिक क्षण पाहिला – न भुतो न भविष्यती असा उत्स्फूर्त प्रतिसाद गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील आणि विक्की बाबा यांच्या नेतृत्वाखालील प्रचार रॅलीला मिळाला.

रॅलीत दोन्ही गावाची एकजूटीने गुलाबभाऊंना भक्कम पाठींबा दिला, आणि “विकासाचा ध्वज उचलणाऱ्या गुलाबभाऊंच्या पाठींब्याचा ही गावाची एकजूट पावती आहे” असे ग्रामस्थही जाहीरपणे म्हणाले. विकास आणि एकजुटीचा विजय” – गुलाबभाऊंचे पाळधीमध्ये थरारक नेतृत्व असा अनुभव पहायला मिळाला. रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांचे उत्साह, भगव्या झेंड्यांची लहर, आणि ग्रामस्थांची एकजूट अनुभवायला मिळाली. यावेळी दोन्ही गावांचे सरपंच , महायुतीचे पदाधिकारी ग्रामस्थ, तरुणाई मोठ्या संख्यने उपस्थित होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माझी जात व धर्म म्हणजे माणुसकी व गावाचा विकास – ना. गुलाबराव पाटील

Next Post

डॉ. अनुज पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन रॅली संपन्न..!

Next Post
डॉ. अनुज पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन रॅली संपन्न..!

डॉ. अनुज पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन रॅली संपन्न..!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo