Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला मुलुंड, भांडूप परिसरात सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला मुलुंड, भांडूप परिसरात सुरुवात

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

थोडयाच दिवसांत पावसाचे आगमन होणार असल्याने पावसाचे पाणी साचून मुलुंड, भांडूप परिसर तुंबू नये यासाठी पालिकेने पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला येथे सुरुवात केली असून पालिकेचे सफाई कामगार नाल्यात उतरून नाल्यातील गाळ, माती, कचरा काढून नाला साफ करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पावसाळ्यातील पाण्यामुळे परिसर तुंबू नये यासाठी पावसाळा यायच्याआधी पालिकेतर्फे पदपथाखालून जाणारी ड्रेनेज लाइन्स तसेच रस्त्याखालून जाणारी भूमिगत मलनिस्सारण लाइन्स प्रत्येक वर्षी साफ केल्या जातात. मुलुंड, भांडूप परिसरात या नाले साफसफाईच्या कामाला, पालिकेने सुरुवात केली असून पालिकेचे कंत्राटदार त्यांच्या सफाई कामगारांमार्फत ड्रेनेज व मलनिस्सारण लाइन्स साफ करताना दिसत आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर या सफाईच्या वेळी कामगारांनी नाल्यातून काढलेला गाळ, कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्याच्या कडेला पडलेला दिसून येत आहे. हा ओला कचरा, माती सूकल्यावर पालिकेच्या डंपरमध्ये टाकून उचलला जाणार असून नंतर तेथील रस्ता स्वच्छ केला जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुलुंड जिमखानातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

Next Post

मुलुंड नवघर पोलिस ठाण्यातील पोलिसाला कोरोणाची लागण

Next Post
“युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे”-अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे

मुलुंड नवघर पोलिस ठाण्यातील पोलिसाला कोरोणाची लागण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo