Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ३८६ पदांसाठी भरती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2022
in राज्य, रोजगार
Reading Time: 2 mins read

पुणे-(प्रतिनिधी) – पुण्यात नोकरी शोधताय मग तुमच्या साठी एक चांगली बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 386 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.

या भरती संदर्भातील पूर्ण तपशील आणि माहिती 19 ऑगस्ट 2022 रोजी उपलब्ध होईल. या भरतीअंतर्गत लिपिक पदाच्या सर्वाधिक 213 जागा भरल्या जाणार आहेत.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पद संख्या – 386 पदे

भरली जाणारी पदे –

अतिरिक्त कायदा सल्लागार

विधी अधिकारी

उप मुख्य अग्निशमन अधिकारी

विभागीय अग्निशमन अधिकारी

उद्यान अधीक्षक (वृक्ष)

सहाय्यक उद्यान अधीक्षक

उद्यान निरीक्षक

हॉर्टीकल्चर सुपरवायझर

कोर्ट लिपिक

ॲनिमल किपर

समाजसेवक

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

लिपिक

आरोग्य निरीक्षक

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PCMC Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

मुलाखतीची तारीख – लवकरच जाहीर होईल

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

Next Post

तुमच्यासाठी खुशखबर… Google मध्ये Internship करण्याची सुवर्ण संधी…असे करा Apply…

Next Post

तुमच्यासाठी खुशखबर… Google मध्ये Internship करण्याची सुवर्ण संधी…असे करा Apply…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d