Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पिंपळगाव हरेश्वर येथे राष्ट्रवादी तर्फे झंझावत प्रचार रॅली;मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा-(प्रमोद सोनवणे)- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रि.पा.ई (कवाडे गट)शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष मित्र पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ रॅलीची सुरुवात श्री गोविंद समर्थ महाराज मंदिरात नारळ वाहण्यात आले, पुढे रॅलीची सुरुवात शंकर पुरा, तेली गल्ली, कुंभार गल्ली, देशमुख गल्ली, गुजर गल्ली, बडगुजर गल्ली, विठ्ठल मंदिर, जैन गल्ली, वाणी गल्ली, भगवान वाडा, बाजारपेठ, भीम नगर, चर्मकार गल्ली, वरसाडे रोड,या भागात प्रचार रँली ला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळताना दिसत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय कडू पाटील, शालिकराम मालकर, त्यांच्यासोबत गावातील कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात, संतोष पाटील तुषार काळे प्रशांत तेली अमोल घाडगे संजय पाटील राजधर पाटील गणेश बडगुजर नंदन देशमुख प्रशांत पाटील अरुण पाटील गोविंद येवले पी.एस.पाटील, गोरख पाटील, सुरेश थोरात,राजू महाजन,सुरेश बडगुजर, पठाण, खाटीक, दामू मांडोळे, भास्कर पाटील, जुलाल जैन,दिलीप जैन, राजेंद्र क्षीरसागर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.”दिलीप भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला परिवर्तन होणारच आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याने हा भाग विकास कामापासून वंचित राहिला आहे गावात कुठलेच विधायक काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये आमदारांशी नाराजी आहे, परिवर्तनाची लाट सुरू झाली असून त्यात सामील व्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस मतांनी निवडून द्या असे आव्हान आमदार वाघ यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मा.आ.शिरीष चौधरी यांच्या प्रचार रॅलीला आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मतदान जनजागृतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Next Post

मतदान जनजागृतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo