Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुणे येथील परिषदेसाठी जळगावातून तरूण जाणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे ब्रिटीश डेप्युटी हाय कमिशन, मुंबईच्या सहकार्याने कोथरूड येथे यंग थिंकर्स परिषद दि. २५ जानेवारी रोजी संपन्न होत असून त्याकरिता जळगावातून तरुण सहभागी होत आहेत. हि परिषद कृत्रिम बुद्धीमत्ता, तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल या थीमवर आयोजित आहे. परिषदेत एजी अनालिटीक्स कंपनीचे संस्थापक अर्घ्य गांगुली, उद्योजक संजय पोद्दार, सोफ्टवेअर कंपनीच्या वैशाली निओतिया, टेक महिंद्राचे अधिकारी जगदीश मित्र हे उपस्थित युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य, कौशल्य, नितीमत्ता, ऑनलाईन सामग्री या चार प्रमुख विषयाभोवती हि परिषद असून यात आंतरराष्ट्रीय संबंध, स्वायत्तता, आयुष्य, आदींवर उहापोह केला जाईल.  याकरिता जळगावातील विराज कावडीया, अमित जगताप हे युवक सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय येथे नेताजी बोस जयंती साजरी

Next Post

शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

Next Post

शकुंतला जे प्राथमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo