Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे एन-95 मास्कचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे एन-95 मास्कचे वाटप

जळगाव, ता.16: येथील जळगाव पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शहरातील वृत्तपत्र छायाचित्रकार बांधवांना एन-95 मास्कचे वाटप करण्यात आले.
पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. सध्या कोरोनाच्या प्रार्दुभावातही शहरातील सत्य परिस्थितीचे छायाचित्र दररोज वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचे कार्य शहरतील विविध वृत्तपत्रांचे छायाचित्रकार करित आहेत. त्यांना यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बॉईज असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत एन-95 मास्क वाटप करण्याचे ठरवून आज (ता.16) गोलाणी संकुलाजवळ सर्व दैनिकांच्या छायाचित्रकारांना मास्क, सॅनिटायझर व अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप केले. यावेळी पोलिस बॉईज असोसिएशनचे मार्गदर्शक कुणाल मोरे, अध्यक्ष राकेश कांबळे, उपाध्यक्ष आरिफ पिंजारी, महानगर प्रमुख किरण राजपूत, शहराध्यक्ष सलमान शाह, निखिल ठक्कर आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील व्यापारी संकुलातील एकल दुकाने सुरू करावी!

Next Post

फैजपूरात मराठी शिक्षकांकडून नागरिकांची तपासणी

Next Post

फैजपूरात मराठी शिक्षकांकडून नागरिकांची तपासणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo