Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यामंदिर येथे गणेशोस्तव चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रगती विद्यामंदिर येथे गणेशोस्तव चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

जळगांव : विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गणपतीचे थाटा माटात जल्लोषात  आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण दीड दिवसाचा गणपती संस्थेत बसविला गेला. गणेशोत्सवाचे औचीत्त्य साधून आज शिक्षक मनोज भालेराव यांनी इयत्ता सातवीच्या वर्गात ‘गणेशोत्सव चित्रकला स्पर्धा’ घेतली. या स्पर्धेत विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी पण सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांना या गोष्टीचे खूप नवल वाटले व आनंद झाला. यात सामाजिक जनजागृती म्हणून ‘पर्यावरण संवर्धन, बेटी बचाव बेटी पढाओ, प्रदूषण एक समस्या, लोकसंख्या अभिशाप’ इ ज्वलन्त विषयावर चित्रस्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कारांची रुजवणूक व्हावी म्हणून ‘गणेशोस्तव’ या उत्सवाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना सामाजिक जनजागृती कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. चित्र काढून झाल्यानंतर शिक्षक मनोज भालेराव यांनी त्या चित्रांविषयी मार्गदर्शन केले व माहिती सांगितली. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे सचिव सचिन दुनाखे यांनी केले. या प्रसंगी मुख्यध्यापक शोभा फेगडे, शिक्षक पंकज नन्नवरे, रमेश ससाणे, शिक्षकेतर कर्मचारी किशोर तिवारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल स्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा

Next Post

तीर्थरूपांचे आदर्श संस्कारच आजच्या तरुण पिढीच्या यशाची गुरुकिल्ली म्हणावी लागेल- सौ.कल्पिता पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo