Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यामंदिर येथे ‘मोबाईल चे दुष्परिणाम’ यावर पोस्टर च्या माध्यमातून जनजागृती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- आज आपण बघतच आहोत आधुनिक तंत्रज्ञानाने किती प्रगती केली आहे. आपण तिचा आज किती गैरवापर करत आहोत. त्यातलंच एक उदाहरणं म्हणजे ‘मोबाईल’. या मोबाईल च्या आती वापरामुळे नात्यातील आत्मीयता संपत चालली आहे. मनुष्याला विविध आजार जडत आहेत. तो त्याच स्वतःच काल्पनिक विश्व बनवून त्यात एकटा होत चालला आहे. यावर जनजागृती होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक मनोज भालेराव यांनी ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावर विदयार्थ्यांच्या साहाय्याने विविध जनजागृती विषयक चित्रे,घोष वाक्य तसेच माहिती लिहून  पोस्टर्स बनवली आणि त्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व मोबाईलचा अतिवापर  कमी करणे असा निश्चय विद्यार्थ्यांना कडून करून घेतला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे शिक्षक रमेश ससाणे, पंकज नन्नवरे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कंपनी कर कमी करण्यामुळे मोठी गुंतवणूक, सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला

Next Post

आदर्श आचारसंहितेचे प्रत्येक विभागाने काटेकोरपणे पालन करावे-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post
आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची राजकीय पक्षांनी दक्षता घ्यावी-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

आदर्श आचारसंहितेचे प्रत्येक विभागाने काटेकोरपणे पालन करावे-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo