Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम सपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
प्रगती विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम सपन्न

जळगाव-(प्रतिनिधी) – वृक्षवल्ली आम्हा सोयरी” या म्हणी नुसार शासनाने वृक्षावर प्रेम करा. त्याची लागवड करा. असा संदेश सामाजिक वनीकरण विभाग तर्फे करण्यात आला आहे.पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा सामाजिक आरोग्यावर,जीवनचक्रावर,जलचक्रावर एकूणच नैसर्गिक साधनस्रोतांवर तसेच शेती व शेती उद्योगावर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येणार आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्‍यक आहे.हाच उद्देश आणि एक आदर्श समाजापुढे निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी प्रगती विद्यामंदिर व प्रगती माध्यमिक शाळेत वृक्षारोपण करून झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचावा असा बहुमोल संदेश दिला आला आहे. या उपक्रमाचे सर्व परिसरात कौतुक होत आहे. या प्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे,मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी,हरितसेना सदस्य शिक्षक मनोज भालेराव, अनिल वाघ, कीर्ती तळेले, सुवर्णा पाटील रमेश ससाणे, पंकज नन्नवरे,सुभाष शिरसाठ,दिपक बारी, धनश्री पाठक,प्रियांका वाणी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्काऊड गाईडचे विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

Protected: शेंगोळा येथील अनुदानित आश्रम शाळेतील वानखेडे कर्मचाऱ्याने माहिती अधिकार कार्यकर्ता चेतन निंबोळकर यांना २००० रुपये लाच देण्याचा केला प्रयत्न

Next Post

भडगांव पोलिस स्टेशनने नगरपरिषदेला सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्याचे दिले पत्र-भडगांव शहर आता कॅमेरात होणार जेरबंद

Next Post
अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाकडून माहिती अधिकारात CCTV फुटेज ची माहिती देण्यास नकार-सिसिटिव्ही कॅमेरे शोपिस

भडगांव पोलिस स्टेशनने नगरपरिषदेला सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्याचे दिले पत्र-भडगांव शहर आता कॅमेरात होणार जेरबंद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo