Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रचाराच्या झंझावातानंतर शरद पवार पुन्हा मैदानात;पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई -परतीच्या पावसाने बळीराजाला अक्षरश: रडवलंय. पीकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. याच शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक प्रचाराचा झंझावात संपवून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत.

शरद पवार यांनी आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना भेट दिली आणि तेथील शेतकऱ्यांच्या समस्या आणि व्यथा जाणून घेतल्या. आमच्या हातचं पीक गेलंय, खूप नुकसान झालंय, जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं या शेतकऱ्यांनी सांगितल्याचं पवारांनी सांगितलं आहे.

परतीच्या पावसाने नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तडे जाऊन मणी गळून पडत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची देखील पवारांनी भेट घेतली आणि त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय? “फिकर नॉट ‘नेस्टस्’ आहे ना”

Next Post

जळगाव पिपल्स बँकेच्या चेअरमनसह अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल

Next Post
जळगाव पिपल्स बँकेच्या चेअरमनसह अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल

जळगाव पिपल्स बँकेच्या चेअरमनसह अधिकारी व कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d