Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पोलिस कवायत मैदानावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव- (जिमाका) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त 26 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभ आयोजित करण्यात आला आहे..

   या शासकीय समारंभात जास्तीत जास्त नागरिकांना भाग घेता यावा यासाठी दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8.30 ते 10.00 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात येवू नये. एखादा कार्यालयास अथवा संस्थेस आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10.00 वाजेनंतर करावा. या कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये  केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा, कला, सांस्कृतिक महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Next Post

प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न संचलनात सामील होणार विविध शासकीय योजनांवर आधारित चित्ररथ

Next Post

प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न संचलनात सामील होणार विविध शासकीय योजनांवर आधारित चित्ररथ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo