Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रतापराव हरि पाटील ज्योतीराव फुले पुरस्काराने सन्मानीत ; वडजी विदयालयाच्या वतीने सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रतापराव हरि पाटील ज्योतीराव फुले पुरस्काराने सन्मानीत ; वडजी विदयालयाच्या वतीने सत्कार

भडगाव : – (प्रतिनिधी) – आज दि .23/02/2022 रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित टी .आर. पाटील विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय वडजी या शाळेच्या वतीने संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक समता परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेमार्फत “तात्यासाहेब जोतिराव फुले समता पुरस्कार ” प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी निमित्त गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुजन नानासाहेब प्रतापराव हरि पाटील , श्यामकांत भोसले , ए .एस .पाटील यांनी केले .. संत गाडगेबाबा स्वच्छतेचे पुजारी या विषयावर निबंध स्पर्धा आणि वत्कृत्व स्पर्धा विदयालयात घेण्यात आली. संत गाडगेबाबा यांच्या कार्याविषयी खूपच रोचक माहिती प्राचार्य ए .एस . पाटील यांनी सांगितली .


सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य ए .एस. पाटील, भडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व किसान शिक्षण संस्थेचे संचालक श्यामकांत अशोक भोसले , बी .वाय. पाटील तसेच सर्व शिक्षक बंधु आणि भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू राहणार जिल्हाधिकारी अभिजित राऊत : 32 केंद्रांवर होणार परीक्षा

Next Post

कष्ट करण्याची क्षमता म्हणजेच चांगला रोजगार होय – प्रा गोपाल दर्जी

Next Post

कष्ट करण्याची क्षमता म्हणजेच चांगला रोजगार होय - प्रा गोपाल दर्जी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo