Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातर्फे वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव:- तालुक्यातील नांद्रा बु फाटा ते नंदगाव रस्त्यावर आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाच्या अंतर्गत नुकत्याच पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कडेला हे वृक्षारोपण करण्यात आले असून कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी उपअभियंता जितेंद्र सोनवणे,कनिष्ठ अभियंता अमोल चौधरी,काँट्रैक्टर सुधाकर कोळी व ‘एम एस जैन कन्स्ट्रक्शन’चे जितू जैन आदी उपस्थित होते.प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाच्या या अनोख्या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामीण परिसरातून कौतुक होत आहे.

New-Project-28.jpg

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थ्यांमध्ये मूल्य विकसित करण्यासाठी एसडी-सीड तर्फे कार्यशाळा

Next Post

नुतन मराठा महाविद्यालय परिसरात गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा -प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख

Next Post

नुतन मराठा महाविद्यालय परिसरात गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा -प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo