Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रधानमंत्री जनकल्याण अभियान जिल्हाध्यक्षपदी सुचित्राताई महाजन यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
प्रधानमंत्री जनकल्याण अभियान जिल्हाध्यक्षपदी सुचित्राताई महाजन यांची निवड

जळगाव – येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.सुचित्राताई महाजन यांची प्रधानमंत्री जन कल्याण योजना प्रचार व प्रसार अभियान मध्ये जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रचार व प्रसार नवी दिल्ली येथुन करण्यात आली आहे. यांची शिफारस महाराष्ट्र राज्य सचिव श्री.भगवान बागुल यांनी केली असुन, सौ.शर्मीला ओसवाल यांनी नियुक्ती पत्र पाठवुन त्यांचे अभिनंदन केले आहे. अखिल भारतीय उपभोक्ता संघटनेच्या जळगांव येथील जिल्हा पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. त्या प्रसंगी उपस्थित मान्यवर श्री.मुकेश सोनवणे, श्री.शैलेंद्र परदेशी, दिलीप चौधरी, सुनील शिंप्पी, सुनिलकुमार पांडे, दिगंबर लोखंडे, अरिफ मन्यार, रसीद पिजारी हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.वि.पाटील विद्यालयात “प्रथमोपचार” उपक्रम

Next Post

तांदुलवाडी जि.प.शाळेच्या जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात

Next Post

तांदुलवाडी जि.प.शाळेच्या जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo