Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजेनेअंतर्गत कार्यरत डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजेनेअंतर्गत कार्यरत डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ

मुंबई दि 3 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजेनेअंतर्गत कार्यरत डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांच्या १५,९०० प्रति माह वरून २०,६५० रूपये इतकी मानधनात वाढ करण्यात आली आहे.

केंद्र पुरस्कृत प्रधान मात्री पोषण शक्ती निर्माण याजनेअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांचे मानधन दरमहा २०,६५० इतके करण्यास मान्यता देण्यात आली असून, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यासाठीचा खर्च केंद्र शासनामार्फत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत व्यवस्थापन, संनियंत्रण आणि मूल्यमापन या घटकाकरिता मंजूर असलेल्या अनुदानामधून भागविण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ

Next Post

NEET PG परीक्षेत डाँ वृशाली पाटील हिचे सुयश

Next Post

NEET PG परीक्षेत डाँ वृशाली पाटील हिचे सुयश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo