Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा.डॉ.डी. एम. ललवाणी महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
प्रा.डॉ.डी. एम. ललवाणी महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

भुसावळ(प्रतिनिधी)- येथील श्रीमती प. क.कोटेचा महीला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.डि.एम. ललवाणी यांना अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र मुंबई या ख्यातनाम संघटनेतर्फे चिंतामणी लाॅन्स, मालेगाव येथे झालेल्या संघाच्या पाचव्या वर्धापन दिन व पत्रकार संमेलनानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात कृषिमंत्री मा. दादा भुसे, १२वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेतील कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी, पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी माधवजी थैल, सचिव विनोद पवार,महिलाध्यक्षा श्रीमती सुनिता तोमर, प्रमुख सल्लागार सुभाषजी बिंदवाल यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

विनोदजी पवार व सुभाषजी बींदवाल यांनी प्रा. ललवाणी यांनी केलेल्या सामाजिक ,धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व अन्य सेवाकार्याचा याठिकाणी परामर्श घेतला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या असंख्य सरकार्‍यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल असंख्य प्रेमींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, सोशल मिडीयाद्वारे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतातून परमेश्वर, स्व.आई तारादेवी, स्व. सुपुत्र स्वप्निल, स्व.मोतीभाऊ कोटेचा, परिवार व माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रांना हा माझा पुरस्कार अर्पण करीत असल्याचे नम्रपणे नमुद केले.

Team Satymev Jayate

Previous Post

शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली व वीज कनेक्शन तोडने तात्काळ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू -अमोल शिंदे

Next Post

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

Next Post
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo