Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा.डॉ.सुनील नेवे अर्जेंटिना येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी रवाना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2023
in जळगाव, राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read


यावल-(प्रतिनिधी) – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे हे नुकतेच अर्जेंटिना या देशाची राजधानी ब्युनोस एअर येथे internaitional पॉलिटिकल सायन्स असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या 27 व्या वर्ल्ड काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी भुसावळ येथून रवाना झालेले आहेत. दि. 15 जुलै ते 19 जुलै 2023 दरम्यान युनिव्हर्सिटी ऑफ कॅटोलिका अर्जेंटिना येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रा. डॉ. सुनील नेवे हे ” रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा भारताच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक पैलूंवर झालेल्या परिणामांचा अभ्यास “या विषयावर शोधनिबंध सादर करणार आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.अनिल दादा चौधरी,चेअरमन श्री लीलाधर चौधरी,सेक्रेटरी श्री.नितीन चौधरी,श्री.अमोल हरिभाऊ जावळे,श्री .दिलीप हरी चौधरी,सौ.हेमलता इंगळे,श्री.मोहन दादा चौधरी,श्री.नारायण बापुचौधरी,श्री.नितीन लहू चौधरी,श्री. लीलाधर अप्पा चौधरी,श्री.किशोर महाजन,श्री.गणेश नेहेते,श्री.अरुण दादा चौधरी,श्री.भास्कर पिंपळे,श्री.मधुकर परतणे,श्री.इच्छाराम चौधरी तसेच सर्व पदाधिकारी ,सर्व संचालक मंडळ , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे उप प्राचार्य प्रा.मुकेश चौधरी,प्रा.जतिन मेढे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सुधर्माने केला ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव;विद्यार्थ्यांना मिळाली सायकल

Next Post

लोहारा ते शेंदुर्णी विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सवलती पासुन वंचित

Next Post
लोहारा ते शेंदुर्णी विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सवलती पासुन वंचित

लोहारा ते शेंदुर्णी विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सवलती पासुन वंचित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d