Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा. प्रिती नितीन महाजन  यांना डॉक्टरेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/10/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
प्रा. प्रिती नितीन महाजन  यांना डॉक्टरेट

जळगाव —  येथील डॉ. उल्हास पाटील सायन्स महाविद्यालयात ग्रंथपाल प्रा. प्रिती नितीन महाजन यांना  कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सायंटोमेट्रिक अभ्यास या विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे.

त्या गंगाधर रामदास पाटील,विमल गंधाधर पाटील मु. पिळोदा ह.जळगाव येथिल शिक्षक दापत्याच्या  कन्या असून जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव बँक जळगाव येथील औद्योगिक वसाहन शाखेतील सहायक शाखा व्यवस्थापक नितीन सुखदेव महाजन  यांच्या त्या पत्नी आहेत त्यांना एसएसव्हीपीएस कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिंदखेडयाचे डॉ. तुषार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. प्रिती महाजन यांची नियुक्ती स्व. गोदावरी पाटील यांनी केली होती त्यामुळे डॉक्टरेट त्यांना समर्पित केली आहे. संस्थेचे संस्थापक डॉक्टर उल्हास पाटील,सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील यांच्या पाठबळामूळेच हे शक्य झाल्याचे सांगत आभार मानले आहे. लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स हे ज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यातील दुवा साधणारे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे, जे माहितीचा ठवापर सुलभ करते आणि लोकांना माहिती मिळवण्यासाठी व समजून घेण्यासाठी मदत करते.त्यांच्या या संशोधनाचा भविष्यात या क्षैत्रातील लोकांना फायदा होणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील ई-पोस्टर स्पर्धा उत्साहात

Next Post

महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थने भागविली हजारो भाविकांची तृष्णा

Next Post
महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थने भागविली हजारो भाविकांची तृष्णा

महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थने भागविली हजारो भाविकांची तृष्णा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d