Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

जळगाव- अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमानुसार 2019-2020 या शैक्षणिक वर्षासाठी अल्पसंख्यांक समाजातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2019-2020 साठी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन 2019-20 या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज रिनीवल स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत. तसेच नवीन विद्यार्थ्यांचे अर्ज फ्रेश स्टुडंट म्हणून भरावयाचे आहेत.

प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती नवीन विद्यार्थी (फ्रेश स्टुडंट ) व नुतनीकरण विद्यार्थी (रिनीवल स्टुडंट) यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाची अंतिम मुदत 15 ऑक्टोंबर 2019 पर्यंत असून याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास  माध्यमिक शिक्षण विभागातील श्री.आर.एल.माळी यांच्या 9881381780 या भ्रमणध्वनीवर तसेच प्राथमिक शिक्षण विभागाचे शेख साकीब यांच्या 959552056 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

      शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. तशा सर्व संबंधित मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संघटीत लढ्याशिवाय सफाई कामगारांचा विकास अशक्य-नागेज कंडारे

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

Next Post
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo