Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.न.लुंकड कन्याशाळेत माझे संविधान, माझा अभिमान उपक्रमाचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
प.न.लुंकड कन्याशाळेत माझे संविधान, माझा अभिमान उपक्रमाचे आयोजन

जळगांव(प्रतिनिधी)- प.न.लुंकड कन्याशाळेत २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त माझे संविधान,माझा अभिमान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या सकाळ विभाग प्रमुख मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक किशोर चौधरी, मीना सपकाळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी १२० विद्यार्थीनींनी निबंध लेखन,घोषवाक्ये व पोस्टर निर्मिती या शालेय स्तरावरील उपक्रमात सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थीनींकडून सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन सौ.मेधा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती नेवे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेघना पिंगळे यांनी केले. तसेच शाळेतील शिक्षक व्ही.एस.पाटील, किशोर चौधरी, प्रवीण धनगर यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. सदर कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

सौ.सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा

Next Post

बांभोरी प्र.चा.ग्रुपग्रामपंचायत ने संविधान दिन उत्साहात साजरा

Next Post
बांभोरी प्र.चा.ग्रुपग्रामपंचायत ने संविधान दिन उत्साहात साजरा

बांभोरी प्र.चा.ग्रुपग्रामपंचायत ने संविधान दिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo