Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वि.पाटील विद्यालयात “प्रथमोपचार” उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प.वि.पाटील विद्यालयात “प्रथमोपचार” उपक्रम

जळगाव – येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रथमोपचार कसा व केंव्हा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.आपल्या शाळेच्या आवारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खाली पडणे ,भाजणे ,बुडणे , साप चावणे, जीव घाबरणे , रस्त्यावर झालेला अपघात अशा विविध प्रकारच्या घटनेतून शारीरिक इजा होऊन मोठे नुकसान होण्यापूर्वी आपण अशा पीडित व्यक्तींना दवाखान्याची सुविधा उपलबध होण्यापूर्वी कोणत्या प्रकारचा घरगुती इलाज केला पाहिजे याविषयी उपशिक्षक योगेश भालेराव यांनी एका सुंदर उपक्रमाद्वारे मार्गदर्शन केले.
           या उपक्रमात इयत्ता 2री च्या विद्यार्थ्यांकडून स्वतः च्या घरासाठी एक छोटीशी प्रथमोपचार पेटी तयार करण्यात आली.त्यात त्यांनी कापूस , डेटॉल जखमेचा मलम , हायड्रोजन ,कात्री ,बँडेज पट्टी ,विविध प्रकारच्या गोळ्या ठेवल्या व त्याविषयी व त्यांच्या वापराविषयी अचूक अशी माहिती सांगितली व त्याचा वापर आम्ही कसा करू हे प्रत्यक्षिकांद्वारे पटवून दिले.
        केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रथमोपचारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.   प्रथमोपचार म्हणजे एखाद्या आजारात किंवा जखम झाल्यास केलेले प्राथमिक उपचार. प्रथमोपचार हे सामान्यत: एखाद्या तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीद्वारे एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंतच्या काळात दिले जातात. सामान्यत.या इजा म्हणजे खाली पडणे, भाजणे, बुडणे व रस्त्यावरील अपघात.इत्यादी ,त्या जाणून त्यावर योग्य वेळी प्रथमोपचार होणे .
           उपक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले त्यास सर्व विद्यार्थी व पालक यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आर्यन स्कूल तर्फे महाकवी गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी

Next Post

प्रधानमंत्री जनकल्याण अभियान जिल्हाध्यक्षपदी सुचित्राताई महाजन यांची निवड

Next Post
प्रधानमंत्री जनकल्याण अभियान जिल्हाध्यक्षपदी सुचित्राताई महाजन यांची निवड

प्रधानमंत्री जनकल्याण अभियान जिल्हाध्यक्षपदी सुचित्राताई महाजन यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d