Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“फी” अभावी विद्यार्थ्यांच्ये परिक्षा प्रवेश पत्र रोखल्यास आंदोलन करणार-मासु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2023
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – येत्या २१ फेब्रुवारी पासून १२ वी ची परीक्षा सुरु होत आहे व १० वी ची परिक्षा २ मार्च पासुन सुरु होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही जिल्ह्यात विद्यार्थ्यांना परिक्षा प्रवेश पत्र न देण्याच्या घटना आमच्या समोर येत आहे.

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात १२ वी च्या विद्यार्थांना फी न दिल्यामुळे परिक्षा प्रवेश पत्र दिल्या जात नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेपासुन वंचित राहण्याची वेळ येऊ शकते, ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने विद्यार्थ्यांना व पालकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणाला पालकांना काही समस्या येत असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख ॲड.दीपक सपकाळे व जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन यांच्याकडून करण्यात आले आहे.
मासू टीम चे काही नंबर जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. 7770031705 / 84598 86503

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ पंडीत विद्यालयात शिवजयंती उत्सव साजरा

Next Post

विद्यापीठ स्तरीय एक दिवशीय युवा संसद कार्यशाळा यशस्वी संपन्न

Next Post
विद्यापीठ स्तरीय एक दिवशीय युवा संसद कार्यशाळा यशस्वी संपन्न

विद्यापीठ स्तरीय एक दिवशीय युवा संसद कार्यशाळा यशस्वी संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo