Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपुरचा आठवडे बाजार पुढील दिवशी भरविण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. ढाकणे यांचे आदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 5 :- फैजपुर शहराचा 9 ऑक्टोबर, 2019 रोजी भरणारा आठवडे बाजार पुढील दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.

            आठवडे बाजाराच्या दिवशी फैजपूर शहरातील देवी विसर्जन होणार आहे. देवी विसर्जनाचा मार्ग हा आठवडे बाजार भरत असलेल्या भागातून जात असल्याने या भागात लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

             त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने  9 ऑक्टोबर, 2019 रोजीचा आठवडे बाजार हा बंद ठेवुन पुढील दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतदान करुन लोकशाहीचा उत्सव साजरा करुया- निवडणूक निरीक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा

Next Post

अंजली बाविस्कर यांचा रिपाइं(ए) गटात प्रवेश नाहीच!

Next Post

अंजली बाविस्कर यांचा रिपाइं(ए) गटात प्रवेश नाहीच!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo