Monday, January 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर च्या धाडी नदीला गेल्या दहा वर्षानंतर प्रथम पूर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर च्या धाडी नदीला गेल्या दहा वर्षानंतर प्रथम पूर

फैजपूर-(शाकिर मलिक)-येथील गेल्या काही वर्षांनी या पावसाळ्यात प्रथम पूर आल्यानी फैजपूर येथील नागरिक पूर पाहणी साठी धाडी नदी पुला वर गर्दी झाली होती आज फैजपूर शहरात आठवाडे बाजार असतो आज संध्याकाळी पाच वाजे ला अचानकपणे धाडी नदी ला पाणी आले ही वार्ता शहरात पसरली या मुळे बाजारात खरीदी साठी जाणारे येणारे नागरिक पूर पाहणी साठी जात होते गेल्या काही वर्षां पासून या धाडी नदी ला पूर आला नाही  या पुरा मुळे फैजपूर व परिसरातील  शेती व विहिरी  बोरवल ला मोठा फायदा मिळणार आहे   या पुरा मुळे लहान मुले पाण्यात झेपताना आनंद घेताना दिसत होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शहरातील पथदिवे दिवसा सुरूच, महावितरण विभाग भरदिवसा घेतयं झोपेचं सोंग

Next Post

जळगांव जिल्ह्यातील WE – NGO ग्रुप माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम

Next Post
जळगांव जिल्ह्यातील WE – NGO ग्रुप माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम

जळगांव जिल्ह्यातील WE - NGO ग्रुप माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d