Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर परिसर पिंजारी मंसुरी समाज फौंडेशनच्या अध्यक्षपदी हाजी युनुस पिंजारी व उपाध्यक्षपदी पत्रकार सलीम पिंजारी यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

फैजपूर – (प्रतिनीधी) – येथील फैजपूर परिसर पिंजारी मंसुरी समाज फाऊंडेशन ची कार्यकारिणी नुकतीच बैठक घेण्यात आली या बैठकी त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी हाजी युनूस पिंजारी उपाध्यक्ष सलीम पिंजारी पत्रकार खजिनदार अकबर सर पिंजारी सचिव अर्शद पिंजारी सहसचिव तसलीम पिंजारी तसेच कार्यकारणी सदस्य पुढीलप्रमाणे रौफ पिंजारी शकील पिंजारी मुतली प पिंजारी अ की ल पिंजारी रियाज पिंजारी शफिक पिंजारी यांची सर्वानुम ते निवड करण्यात आली या निवडीचे माजी नगरसेवक मेहबूब पिंजारी यांच्यासह सर्व समाज बांधवांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अभिषेक पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

अमोल शिंदे यांचा भव्यदिव्य शक्ती प्रदर्शनाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

अमोल शिंदे यांचा भव्यदिव्य शक्ती प्रदर्शनाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo