Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर भाजपा तर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलनात सरकारचा निषेधार्थ निदर्शने

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर भाजपा तर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलनात सरकारचा  निषेधार्थ निदर्शने

फैजपूर(किरण पाटील)- कोरोना महामारीच्या ह्या काळात प्रभावी उपाय योजना करण्यात, प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षमपणे राबविण्यास आणि सर्व सामान्य जनतेला पुरेशी मदत पोहोचविण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. त्याचा जनतेच्या वतीने निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य तर्फे राज्य सरकार चा निषेधार्थ पूर्व घोषित महाराष्ट्र बचाव आंदोलन द्वारा  दि.२२ मे २०२० शुक्रवार रोजी शहरातील श्रीराम मंदिर जवळ फैजपूर भाजपा तर्फे  निषेधार्थ सोशल डिस्टनसिंग चे पालन करून सरकार विरोधात काळे माक्स, काळे कपडे परिधान करून निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. ह्या संकटकाळात देखील ह्या सरकारच्या अपयशांचा पाढा वाचावा तेवढाच कमी आहे. जनतेचा आवाज बनून ह्या सरकारच्या मुस्कटदाबीविरुद्ध आवाज उठवण्यात आला. यावेळी निदर्शनकर्त्यात शहराध्यक्ष अनंता नेहेते, ता उपाध्यक्ष नितीन नेमाडे,  सरचिटणीस  संजय सराफ, युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक होले, अनिरुद्धभाऊ सरोदे, जितेंद्र भावसार, दिव्यांग सेनाचे योगेश चौधरी, श्याम भंगाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दिलासादायक, कंटेंटमेंट झोन वगळता उस्मानाबाद जिल्ह्यातील बाजारपेठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू

Next Post

आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकरीना प्रवेश मिळावा -नरेंद्र नारखेडे

Next Post

आषाढी वारीत दिंडी प्रतिनिधी स्वरूपात वारकरीना प्रवेश मिळावा -नरेंद्र नारखेडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d