Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटी आणि श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी 31 हजार रुपयांची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटी आणि श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी 31 हजार रुपयांची मदत

जळगाव, दि. 27 (जिमाका) – कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी फैजपूर येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप. सोसायटी आणि श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांचेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी 31 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.

या मदतीचा धनादेश सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटीचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, अनिल नारखेडे, व्यवस्थापक राजेश कानडे सहव्यवस्थपक काशीनाथ वारके यांनी तर श्री लक्ष्मी नागरी सहकारी पातसंथेतर्फे चेअरमन नरेंद्र नारखेडे, व्हाईस चेअरमन मनोजकुमार पाटील, संचालक अनिल नारखेडे, संचालक नीलकंठ सराफ, व्यवस्थापक सौ. जयश्री चौधरी यांनी फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडे सूपूर्द केला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस या संस्थांनी मदत केल्याबद्दल डॉ. थोरबोले यांनी दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी, संचालक व सदस्यांचे कौतूक केले. तसेच दानशूरांनी अधिकाधिक मदत करण्याचे आवाहन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन

Next Post

ITI शिल्पनिदेशक पदासाठी सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करून उमेदवारांस न्याय द्यावा-शिल्पनिदेशक प्रशिक्षित संघाची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo